महाराष्ट्र

रो रो सेवेला मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छामुंबई, दि 14 : कोरोना संदर्भातील परिस्थिती लक्षात घेता भाऊचा धक्का ते मांडवा रो रो सेवेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होणार नसला तरी जनतेच्या सोयीसाठी उद्यापासूनच ही सेवा सुरू होत आहे. या सेवेस आपल्या मनापासून शुभेच्छा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
भाऊचा धक्का ते मांडवा रो पॅक्स फेरी सेवा आणि मांडवा टर्मिनल सेवा उद्यापासून सुरू होत आहे.

Most Popular

To Top