महाराष्ट्र

राजभवन भेट योजना ३१ मार्च पर्यंत स्थगित

मुंबई, दि. 16 : दिनांक १७ मार्च ते दिनांक ३१ मार्च २०२० या कालावधीत नागरिकांसाठी राजभवन भेटीची योजना स्थगित करण्यात आली असल्याचे राजभवनातून जाहीर करण्यात आले.

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले.

या कालावधीत ज्या लोकांनी राजभवन भेटीसाठी आरक्षण केले आहे, त्यांना कालांतराने राजभवनाला भेट देता येईल, व त्याप्रमाणे त्यांना स्वतंत्रपणे सूचित केले जाईल, असेही कळविण्यात आले आहे.

००००

Raj Bhavan visits to remain closed till 31st March

Mumbai, 16th March : The morning visits to Raj Bhavan Mumbai are being suspended from 17th March to 31st March 2020. There will be no visits to the Raj Bhavan during the stated period.  A statement issued from Raj Bhavan said that the decision has been taken as a precautionary measure to avoid crowding at one place in view of the Corona Virus threat.

According to the statement, people with confirmed booking for the visit Raj Bhavan during this period will be accommodated at subsequent dates, about which they will be intimated separately.

००००

Most Popular

To Top