महाराष्ट्र

अहोरात्र काम करणाऱ्या वैद्यकिय, पोलीस सेवेतील कर्मचाऱ्यांचा टाळ्या वाजवून मुख्यमंत्री आणि त्यांच्या परिवाराकडून गौरव

मुंबई,दि. 22 : कोरोना विरुद्धच्या लढाईत दिवस रात्र काम करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी, डॉकटर्स, रुग्णवाहिका चालक, पोलीस इत्यादी कर्मचाऱ्यांचा गौरव आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, श्रीमती रश्मी ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे यांनी  मातोश्री निवासस्थानी टाळ्या वाजवून केला.

Most Popular

To Top