महाराष्ट्र

ईस्टरनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई, दि. 11 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ईस्टरनिमित्त लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईस्टर रविवार प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा दिवस आहे. येशू ख्रिस्ताचे विशुद्ध आणि दयापूर्ण जीवन सर्वांना गरीब व गरजू मानवबंधूंच्या सेवेसाठी कार्य करण्यास प्रेरित करो. ईस्टर रविवारनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

००००

Maha Governor greets people on ‘Easter’

Mumbai, Dated 11 : The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari has greeted the people on the joyous occasion of Easter Sunday. In his message, the Governor has said.

“Easter celebrates the victory of Jesus Christ over death.  May the pure and compassionate life of Jesus Christ inspire us to work for the happiness of fellow human beings, especially the underprivileged and the disadvantaged. I extend my hearty greetings to all on the occasion of Easter Sunday.”

Most Popular

To Top