महासत्ता- कर्जाला कंटाळून कंधार तालुक्यातील इमामवाडी गावातील शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. रामराव व्यंकटी जंगवाड वय (४२) असं त्या आत्महत्या केलेल्या...