महाराष्ट्र
साताऱ्यातील राष्ट्रवादीचा बालेकिल्ला तोडायला आलोय- चंद्रकांत पाटील
सातारा– साताऱ्यातील राष्ट्रवादीचा बालेकिल्ला तोडायला आलोय, असं महसुलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. ते साताऱ्यातील माण- खटाव येथे कार्यक्रमात बोलत होते. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील कॉंग्रेस...