महाराष्ट्र
शिवसेनेकडून मतदानासाठी फोन आला म्हणूनच मतदान केलं- श्रीपाद छिंदम
महासत्ता- अहमदनगर महापालिकेत महापौरपदाच्या मतदानासाठी शिवसेना नेत्यांनीच आपल्याला फोन केला होता, त्यामुळेच आपण महापौर निवडणुकीत शिवसेनेला मतदान केल्याचा दावा श्रीपाद छिंदमने पत्रकारांशी बोलताना...