महाराष्ट्र
परळीत पुन्हा धनविजय 80% ग्रामपंचायत धंनजय मुंडेंच्या ताब्यात
परळी तालुक्यात राष्ट्रवादीचा 41 ग्रामपंचायतीमध्ये विजय; 80 % ग्रामपंचायतीवर ना. धनंजय मुंडे यांचे वर्चस्व भाजपाला गोपीनाथगडाचा पराभव जिव्हारी लागला; अपयश झाकण्यासाठी माध्यमातून...