मुख्य बातम्या
मुलीवर अत्याचाराने पाथर्डी तालुक्यात संताप;विद्यार्थ्यांचा पोलिस ठाण्यावर मोर्चा
नगर :- पाथर्डी तालुक्यातील तिसगावजवळील मांडवे येथील अल्पवयीन शाळकरी मुलीवर काल (शुक्रवारी) अत्याचार करण्यात आला. त्यामुळे लोकांत संताप व्यक्त केला जात आहे....