औरंगाबाद– मराठा समाजाचा राजकीय पक्ष काढण्यासाठी आमदार हर्षवर्धन जाधवांनी औरंगाबादमध्ये चिंतन बैठक आयोजीत केली आहे. मराठा समाजासह मुस्लिम, धनगर आरक्षण व सामाजिक...