मुख्य बातम्या
वैद्यनाथची दुर्घटना दडपण्याचा पालकमंत्र्यांचाच प्रयत्न; पाच मृत्यु आणि तीन गंभीर असुनही कोणीच दोषी नाही का ? – ना.धनंजय मुंडे
Mahasatta परळी वै.दि.11…………..वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील दुर्घटने प्रकरणी आम्हाला राजकारण करायचे असते तर घटनेच्या दिवशीच संचालक मंडळावर कारवाई करण्याची मागणी केली असती,...