मुख्य बातम्या
विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीतर्फे ‘हे’ भरणार उमेदवारी अर्ज!
मुंबई– राष्ट्रवादी कॉग्रेसतर्फे विधानपरिषदेची उमेदवारी बाबाजानी दुर्राणी यांना देण्यात आली आहे. राष्ट्रवादीतर्फे ते बुधवारी उमेदवारीसाठी अर्ज भरणार आहेत. विधानपरिषदेच्या ११ जांगासाठी मतदान...