महाराष्ट्र
राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? याबाबत काय म्हणाल्या सुप्रिया सुळे
पुणे- राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या राज्याच्या राजकारणात येणार का? याबाबत अनेक चर्चा राजकीय वर्तुळात होत होत्या. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका...