राज्यातील कोरोना चाचण्यांपैकी निम्म्या चाचण्या मुंबईत – आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई, दि. १६: राज्यात कंटेनमेंट कृती आराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत असल्याने...
मुंबई, दि. 16; मुंबई व परिसरातील महानगरपालिकांचे क्षेत्र वगळून कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव नसलेल्या भागात 20 एप्रिलनंतर उद्योग सुरू करण्याचे संकेत उद्योगमंत्री सुभाष देसाई...
मुंबई दि. 16: संपूर्ण भारतात लॉकडाउन झाल्यानंतर सध्या सर्व व्यवसाय थांबले आहेत. दररोज शारीरिक कष्ट करणारे मजूर, कामगार व व्यावसायिक यांचे जीवन...
‘महाराष्ट्र सायबर’ची माहिती मुंबई दि. 16- कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत...
आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांची तत्परता नाशिक दि.16 : मधुमेह म्हणजे आयुष्यालाच जडलेली व्याधी. औषधांची, डॉक्टरांची...
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मुंबई, दि.16 कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत आहे. या...
कोरोनाशी युद्ध जिंकणाऱ्यांमध्ये चिमुकल्यापासून ते आजीबाईंचा समावेश मुंबई, दि. 16: राज्यात कोरोना चाचणीसाठी 52 हजार जणांचे नमुने पाठविण्यात आले असून आतापर्यंत 48...
मुख्यमंत्र्यांची कॉर्पोरेट रुग्णालयांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा मुंबई दि 15: कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवरची उपचार पद्धती तसेच गंभीर अवस्थेतील रुग्णांना कसे वाचवायचे...
महाराष्ट्र राज्यात 3 मे पर्यंत लॉकडाऊन– यासंबंधीची अधिसूचना वाचण्यासाठी क्लिक करा– https://www.mahainfocorona.in/sites/default/files/2020-04/Lockdown%20Notification%2015%20April%202020.pdf मुंबई, दि. 15: राज्य शासनाने 3 मेपर्यंत घोषित केलेल्या लॉकडाऊन...
एकूण २९५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई, दि. १५: आजराज्यात कोरोना बाधित २३२नवीनरुग्णांची नोंदझाली. यामुळे...