मुख्य बातम्या

बारावी परिक्षेचा निकाल कसा पाहाल ऑनलाईन?

बारावी परिक्षेचा निकाल कसा पाहाल ऑनलाईन?

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणा-या बारावीच्या परिक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. दुपारी एक वाजल्यापासून मंडळाच्या वेबसाईटवर बारावीचा निकाल परीक्षार्थींना पाहता येणार आहे.
राज्यभरातल्या ९ विभागात झालेल्या या परीक्षेत 15 लाख 5 हजार 365 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. त्यात 8 लाख 48 हजार 939 विद्यार्थी तर 6 लाख 75 हजार 436 विद्यार्थिनींचा समावेश आहे.

येथे पहा निकाल
www.mahresult.nic.in
www.result.mkcl.org
www.maharashtraeducation.com
http//www.knowyourresult.com
www.rediff.com/exams
http://jagranjosh.com/results
http://htcampus.com/results

मोबाईल शॉर्ट कोड
bsnl – MHHSC<space> <seat no> – sms to 57766
idea, vodafone, tata, reliance – MAH12 <space> <seat no> – sms to 58888111
airtel, aircel, idea, vodafone युजर्सनी *588# हा यूएसएसडी कोड डायल करा

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top