मुख्य बातम्या

खबरदार! नाहीतर तुम्हाला 3 महिने गाडीच चालवता येणार नाही!

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर आता कडक कारवाई, वाहतुकीचे नियम भंग केल्यास 3 महिन्यांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्यात येणार…

यानुसार सिग्नल न पाळल्यास, वेग मर्यादा ओलांडल्यास, क्षमतेपेक्षा जास्त वजन वाहनात भरल्यास किंवा वाहन चालवताना मोबाईलवर बोलताना आढळल्यास 3 महिन्यांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्यात येणार…

वाहतूक विभागाने याबाबतचे परिपत्रक केले जारी…

बेशिस्त वाहनचालकांना आळा बसून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी निर्णय : आरटीओ…

Most Popular

To Top