SBI देतंय 5 लीटर पेट्रोल मोफत!
स्टेट बँक ऑफ इंडियाची धमाकेदार ऑफर…
जर तुम्ही इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या कोणत्याही पेट्रोल पंपावर भीम अॅपच्या माध्यमातून पेमेंट केले तर आपणांस तब्बल 5 लीटर पेट्रोल मोफत मिळणार…
मोफत पेट्रोलसाठी काय करावं लागेल?
▪ प्रथमतः ग्राहकाला आपले पेमेंट भीम अॅपद्वारे करावे लागेल.
▪ या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपणांस किमान 100 रूपयाचे पेट्रोल भरावे लागेल.
▪ भीम अॅप द्वारे पेमेंट केल्यानंतर पेमेंट नंबर
▪ यानंतर आपण जर भाग्यवान असाल तर आपणांस मोफत पेट्रोल मिळेल. याची सविस्तर माहिती आपणांस फोनद्वारे वेळोवेळी कळवण्यात येईल.