लंडन :- अमेरिकन हॅकर सय्यद सुजा यांनी लंडन मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी खळबळ जनक दावा केला आहे .
दिल्ली निवडणूक सोडता EVM मशीन सर्व निवडणुकात हॅक केले गेले होते. उत्तरप्रदेश तसेच इतर निवडणुकीत पण EVM मशीन हॅक झाले होते.
EVM मशीन हॅकिंग बद्दल सर्व माहिती गोपीनाथ मुंडे याना होती म्हणूनच त्यांची हत्या घडवून आणली गेली , असा दावा हॅकर ने केला होता.
गोपीनाथ मुंडेची हत्या EVM मशीन हॅकिंग ची माहिती म्हणून
By
Posted on