By
Posted on
भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये ‘ग्रामीण डाक सेवक’ पदांच्या एकूण १७८९ जागा भरण्यासाठी दहावी उत्तीर्ण उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ मे २०१७ आहे.
APPLY Online
http://www.appost.in/gdsonline/