महासत्ता : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. प्रियकराला भेटण्यासाठी गेलेल्या विवाहित महिलेवर प्रियकराच्या मित्रांनीच सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून घोडेगाव पोलिसांनी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
सदरील पीडित प्रियकराला भेटण्यासाठी जंगलात गेली होती तेव्हा सादर घटना घडली .या घटनेमुळे परिसरातील वातावरण तापले असून आरोपीचा शोध सुरू आहे.