By
Posted on
मा .अर्जुन खेड़कर रा.केशव नगर मुंढवा पुणे यांची भाजपा भटके विमुक्त आघाडी पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
मेजर अर्जुन खेडकर कायम देशसेवा आणि समाजसेवे मध्ये कार्यरत असून 40 वर्षापर्यंत देशसेवेत आणि सेवा निवृत्ती निवृत्तीनंतर समाजकार्य आणि वाढता जनसंपर्क पाहता , भाजपा पुणे भटके विमुक्त आघाडी पुणे उपजिल्हा अध्यक्ष पदी मा.जिल्हाध्यक्ष बाळासाहेब इटकर यांनी पक्ष वाढीसाठी सदैव तत्पर राहून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
नियुक्ती वेळी भाजप पदाधिकारी बंडू जायभाये ,गणेश ढाकणे, वाघमारे साहेब, रवी नागरगोजे,बिनवडे साहेब,पूनम ताई थावरे ,सविता घुले, संजय डोंगरे ,भागवत बांगर साहेब इत्यादी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.