मुख्य बातम्या

नारायण राणेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

नारायण राणेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

– तुम्ही काय आम्हाला बरखास्त करता, आम्ही तुम्हाला सोडून देतो : नारायण राणे

– हवं ते मंत्रिपद मागा म्हणून मला पृथ्वीराज चव्हाणांनी महसूल काढून उद्योगमंत्री दिलं : राणे

– बारा वर्षातील माझ्या कामाचा, अनुभवाचा फायदा करुन घेतला नाही : नारायण राणे

– अहमद पटेल यांच्या सांगण्यावरुन विलासराव देशमुखांविरोधात तक्रार केली : नारायण राणे

– विधानपरिषदेत गेलो, विरोधी पक्षनेत्याच्या बाजूला मला बसायला द्यायला हवं होतं. मी सिनियर असून गटनेता केलं नाही : राणे

– आता राहुल गांधींनी आमदार केलं, मी मागितलं नव्हतं, शेवटच्या दिवसापर्यंत अशोक चव्हाण दिल्लीत होते, राणेंना आमदार करु नका म्हणून : राणे

– 48 जणांनी नारायण राणेंना मुख्यमंत्री करा,असं सांगूनही माझं नाव घोषित न करता अशोक चव्हाणांचं नाव जाहीर केलं:राणे

– महसूल मंत्रिपद काढून उद्योग खातं दिलं तेव्हाच राजीनामा देणार होतो : नारायण

– 3 वेळा मुख्यमंत्रिपदानं हुलकावणी दिली : राणे

– मुख्यमंत्री करण्याचं आश्वासन काँग्रेसनं पाळलं नाही : राणे

– तीन वेळा मुख्यमंत्रिपदाचं आश्वासन, वर्ष गेलं पण पद मिळालं नाही, अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री केलं : नारायण राणे

– मला मॅडमनं दोनदा सांगितलं की, तुम्हाला मुख्यमंत्रीपद देणार : राणे

– विलासराव देशमुखांविरुद्ध मॅडमला जे सांगायला सांगितलं ते बोललो. अहमद पटेल म्हणाले थोड्या दिवसात शपथविधी होईल, पण झाला नाही : राणे

– 26 जुलै 2005 रोजी मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, 27 तारखेला मुंबईत महसूल मंत्री म्हणून फिरलो : नारायण राणे

– काँग्रेसमध्ये माझ्याशी कसे वागले त्यांच्याबाबत मी आज सांगणार आहे : राणे

– आम्हाला सहा महिने द्या आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करु असं अहमद पटेल मला सुरुवातीला म्हणाले होते : राणे

-अहमद पटेल म्हणाले, सहा महिने द्या मुख्यमंत्री करु : नारायण राणे

नारायण राणेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top