By
Posted on
दिल्ली – परळी – मुंबई स्वतंत्र रेल्वे सुरु करा या मागणीसाठी विधान परिषद विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे यांनी आज पुन्हा नवी दिल्ली येथे रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली
लातूर-मुंबई रेल्वे परळी पर्यंत सोडण्याचीही आग्रही मागणी
नांदेड- पनवेल रेल्वे CST पर्यंत सोडण्याची आणि वेळापत्रक बदलून हि रेल्वे पनवेलला सकाळी 6 वाजता पोहचेल अशी करण्याची मागणी केली.