By
Posted on
महासत्ता : राज्याचे मुख्यमंत्री आणि ACB पुन्हा एकदा भ्रष्टाचाराने बरबटलेल्या खात्याला आणि त्यातील लोकांना क्लीन चिट देऊन आपल्या जवळील लोकांचीच समिती नेमून “तुम खाते राहो हम बचाते राहेंगे” ही भूमिका साकारताना दिसत आहे.
* बालविकास खात्याचा भ्रष्टाचार *
80 रुपये किलोची चिक्की घेतली 280 रुपयाला
400 रुपये ची चटई घेतली 1600 रुपयाला
1200 रुपयांचा वजन काटा घेतला 5000 रुपयाला
5 रुपयांचा पार्ले घेतला 24.75 रुपयांना
तीन वर्षां पूर्वी पारदर्शकतेच्या नावावर गजा वजा करून आलेल्या सरकारने आपला भ्रष्टाचार युक्त भोगळा कारभार दाखवलाय सुरवात केले आहे.
गेला तीन वर्षात 11 मंत्र्यांहून अधिक भ्रष्टाचार विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पुराव्यानिशी सभागृहात मांडले पण राज्याच्या पारदर्शक मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांवर कसली कारवाई न करता आपले मनसुबे स्पष्ट केले आहेत.