अनेक वर्षाच्या संघर्षानंत्तर गोमळवाडामधे परिवर्त
आजीनाथ गवळी गटाचे सुदाम काकडे यांची सरपंचपदी निवड
शिरूर कासार:-दि.29 तालूक्यातील गोमळवाडा ग्रामपंचायतमधे अनेक वर्षाच्या संघर्षानंततर बदल झालेला असून सामाजिक कार्यकर्ते आजीनाथ गवळी यांच्या गटाचे श्री सुदाम काकडे यांची सरपंचपदी निवड झाली असून अकरा पैकी आठ सदस्य निवडून आले आहेत.*
शिरूर तालुक्यातील गोमळवाडा ग्रामपंचायतमधे गेल्या चाळीस वर्षापासून एकाच घरात असलेली सत्ता उलथून टाकत आमदार भिमराव धोंडे गटाचे सामाजिक कार्यकर्ते आजीनाथ गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली मसराज परिवर्तन विकास पॅनल ने परिवर्तन घडवून जेष्ठ कार्यकर्ते भागवत दादा काकडे यांचे पुतने श्री सुदाम काकडे यांची सरपंचपदी निवड झाली असून आकरा पैकी आठ सदस्य निवडूण आले असून यामधे मंगल भिवा साळवे,पार्वत्ती महादेव पवार,मंदा श्रीमंत गर्जे,जानका कल्याण येवले,पमाबाई विक्रम मुरगुंड,गणेश जगन्नाथ कातखडे,काकासाहेब आप्पासाहेब जेधे,समिर भास्कर पवार हे सदस्य म्हणून निवडणून आले आहेत.
सामाजिक कार्यकर्ते आजीनाथ गवळी यांच्या अनेक वर्षाच्या संघर्षानंतर परिवर्तन होवून शाहू फुले आंबेडकरी विचाराची सत्ता आली आहे
