By
Posted on
परभणी : धनगर समाजसेवा संस्थेच्या सोशल मिडीया परभणी तालुकाध्यक्षपदी सुरेश नरवाडे यांना नियुक्ती पञ देतांना जिल्हाध्यक्ष माणिक जेवणार, भगवान भांड, गोपाळ माञे,रमेश होळपाते, राहुल उघडे, नितीन नरवाडे, चांदु माञे, निवृत्ती आव्हाड आदी उपस्थित होते .
