मुंबई– विधान परिषदेच्या ११ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने परभणीचे जेष्ठ नेते बाबाजानी दुर्राणी यांना उमेदवारी दिली आहे.
विधान परिषदेच्या जागेसाठी कोणाची वर्णी लागणार याकडं सगळ्याचं लक्ष होत. पण राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे हे रायगडमधून निवडणूक लढवणार म्हणल्यावर त्यांचा पत्ता यामध्ये कट झाला आहे.
त्यामुळे लातूर-बीड-उस्मानाबाद निवडणुकीवेळी डावलेल्या दुर्राणींनाच पक्षानं उमेदवारी देऊन त्यांची नााजी दूर करण्याचा प्रयत्न केलाय.