बीड– जिल्ह्यातील जलयुक्त शिवारची कामं ही कार्यकर्त्यांना पोसण्यासाठीच केली जात आहेत, असा आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेनी केला आहे.
बीड जिल्ह्यातील जलयुक्तच्या कामात कोट्यावधीचा घोटाळा झाल्याचं उघडकीस आलं आहे.त्यामुळे धनंजय मुंडेनी आरोप केले आहेत.
तसंच या कामात गैरव्यवहार झाला असून यांची कसून चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.