मुंबई– कॉग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीबद्दल शरद पवारांनी खुलासा केला आहे. आमची युती लवकरच होणार आहे. असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे.
कॉग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची मी तीन वेळेस बैठक घेतली असून त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, दोन्ही पक्षाच्या जागा वाटपाबद्दल लवकरच घोषणा केली जाणार आहे.आगामी निवडणूुकांसाठी आम्ही आघाडी करणार आहोत, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.