मुख्य बातम्या

भाजपला मोठा धक्का; भाजप नेत्यांची राष्ट्रवादीत एंन्ट्री?

नाशिक– नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का बसणार आहे. भाजपचे पाच लोकप्रतिनिधी राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

येत्या १ ऑगस्टला भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अजित गितेंसह अन्य चार पदाधिकारी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत जाणार असल्याचं बोललं जातंय.

दरम्यान, या प्रवेशाबद्दल राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा असून निवडणूकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top