महाराष्ट्र

विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे आणखी एकाची वर्णी; उमेदवारी जाहीर!

मुंबई– विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून आणखी एका नेत्याला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नांदेडचे ग्रामिण जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकरांना उमेदवारी जाहीर करण्ययााात आली आहे.

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक होणार आहे. या निवडणूकीत भाजपला ५ जागांवर उमेदवार उभा करायचे आहेत.

दरम्यान, भाजपकडून ५ उमेदवारांना संधी देण्यात आली असून उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.

 

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top