मुख्य बातम्या

अन मुख्यमंत्र्यांच्या एका फोननं गोपाळ शेट्टी थंडावले!

मुंबई– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फोन आला आणि भाजपचे खासदार गोपाळ शेट्टींनी आपला निर्णय मागे घेतल्याची शक्यता वर्तवली जातेय.

ख्रिश्चन हे मूळ ब्रिटीश होते, त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढात कोणतेच योगदान दिलं नाही, असं वादग्रस्त वक्तव्य भाजप खासदार गोपाळ शेट्टींनी केलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात होती.

दरम्यान, मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे, पक्षाच्या निर्णया अगोदर मी माझा निर्णय घेणार आहे. असं ते म्हणाले होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या फोन नंतर त्यांनी हा निर्णय बदलल्याचं समजतंय.

Most Popular

To Top