मुख्य बातम्या

प्रकाश आंबेडकर लढवणार ‘या’ मतदार संघातून निवडणूक

सोलापूर – भारिप बहूजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आगामी लोकसभा निवडणूक सोलापूर मतदार संघातून लढवणार आहेत. त्याबद्दल त्यांनी प्रसिद्धीपत्रक जाहीर केल्याचं समजतंय.

आगामी लोकसभेच्या दृष्टीनं सगळेच पक्ष जोमानं तयारीला लागलेले आहेत. बऱ्याच दिवसांपासून आंबेडकर कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवणार याबाबत शंका उपस्थित केल्या जात होत्या.मात्र या सगळ्या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे.

दरम्यान, याबाबत ८ जुलैला बैठक घेण्यात येणार आहे. बैठकीत आगामी निवडणुकाबाबतीत नियोजन करण्यात येणार आहे.

Most Popular

To Top