मुख्य बातम्या

…त्यांच्यासमोर देवेंद्र फडणवीस किरकोळ मुख्यमंत्री आहेत- राजू शेट्टी

मुंबई–  विलासराव देशमुख हे मातब्बर मुख्यमंत्री होते, त्यांच्या तुलनेत देवेंद्र फडणवीस हे किरकोळ असल्याची टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली.

मागच्या वेळेस दूधाचे आंदोलन झाले तेव्हा विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. ते विदेश दौऱ्यावर असतांनाही त्यांनी रात्री सूचना देऊन आंदोलन थांबवलं होतं.

मात्र या मातब्बर मुख्यमंत्र्यासमोर देवेंद्र फडणवीस किरकोळ आहेत, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

Most Popular

To Top