नागपूर– संविधानासारखे महान अस्त्र आपल्या हाती देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांपुढे नतमस्तक होत आपण संविधानाचे स्थान अढळ ठेवण्याचा पण करूया. या लढाईत आपले रक्त सांडले तरी चालेल मात्र संविधान बचावाची लढाई आपण लढू आणि जिंकूच असं नेते अजित पर
राष्ट्रवादी कॉग्रेसतर्फे नागपुरमध्ये संविधान बचाव रँलीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.
राष्ट्रवादीच्या आमदारांमार्फत सभागृहात सरकारविरोधात आवाज उठविला जात आहे. मात्र त्याला राष्ट्रवादी महिला काँग्रेसने उभारलेल्या संविधान बचाव मोहिमेची भक्कम साथ मिळत आहे,असंही ते म्हणाले.
