मुख्य बातम्या

भुजबळांना शिवीगाळ करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचं निलंबन

नागपूर– राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांना श्रीगोंद्याच्या पीएसआयने शिवीगाळ केली होती. त्यामुळे पीसएसआय महावीर जाधव याचं निलंबन करण्यात आलं आहे.

भुजबळांचा काहीही संबंध नसताना या अधिकाऱ्याने भुजबळांना शिव्या दिल्या होत्या. त्यामुळे विधानसभेत राष्ट्रवादीच्या आमदाराने प्रचंड गदारोळ केला.

तसंच हक्कभंगाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत.

Most Popular

To Top