औरंगाबाद– मराठा आरक्षणासाठी मुकुंदवाडीमध्ये एका मोर्चेकऱ्यानं रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली आहे. प्रमोद हिरे पाटील असं या मोर्चेकऱ्याचं नाव आहे.
मराठा मोर्चेकरी आक्रमक होत आहेत.ठिकठिकाणी सरकारविरोधात आंदोलने केले जात आहेत. आरक्षणासाठी आतापर्यत तिघांनी आत्महत्या केली आहे.
मराठा आरक्षणासाठी सरकारने आश्वासने दिली आहेत. पण आश्वानंतरही मोर्चे चालूच असून मोर्चेकऱ्याचं आत्महत्या करण्याचं सत्र सुरूच आहे.