मुख्य बातम्या

कबुल करतो मी चुकी केलीय- राजू शेट्टी

पुणे- मी मान्य करतो मी भाजपबरोबर जावून चुकी केली आहे, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी म्हणाले. ते पुण्यात संजय आवटे यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी बोलत होते.

२०१४ च्या निवडणकी अगोदर राजू शेट्टी काही काळ भाजपसोबत गेले होते. मात्र भाजपच्या कारभारामुळे त्यांनी भाजपसोबत फारकत घेतली. त्यानंतर ते सातत्याने भाजपवर निशाणा साधत राहिले.

सध्या देशात आणीबाणी सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

Most Popular

To Top