मुख्य बातम्या

अजितदादा माझं बोलणं एवढं मनावर घेऊ नका – राज ठाकरे

मुंबई – अजितदादा माझं बोलणं एवढं मनावर घेऊ नका, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी म्हणत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची मनधरणी केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

पुण्यातील पानी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात राज ठाकरेंनी अजित पवारांवर टीका केली होती. त्या टीकेला अजित पवारांनीही चोख प्रत्युतर दिलं होतं. मात्र पत्रकारांनी राज ठाकरेंना विचारला असता ते असं म्हणाले.

दरम्यान, मी गेल्या ६० वर्षाच्या कारकिर्दीबद्दल बोललोय. त्यामुळे अजित पवारांनी मनावर घेऊ नये, असंही ते म्हणाले.

Most Popular

To Top