मुख्य बातम्या

जब मै बिखरा हूॅं, दुगनी रफ्तार रे निखरा हूॅं; धनजंय मुंडेंचा हल्लाबोल-पाहा व्हिडीओ

परळी – परळीतील गणेशोत्सवामध्ये धनजंय मुंडेंनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. परळीमध्ये नाथ प्रतिष्ठानच्यावतीने गणपतीची स्थापना करण्यात आली. त्यावेळी या कार्यक्रमला अभिनेत्री अमिषा पटेल यांनी हजेरी लावली होती.

तुम लाख कोशीश करलो मुझे बदनाम करनेकी, मै जब जब बिखरा हूॅं, दुगनी रफ्तार रे निखरा हूॅं, असं म्हणत धनजंय मुंडेंनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. गणपती ही बुद्धीची देवता आहे, त्यामुळे गणपतीला एवढीच विंनती करतो की, या सरकारला बुद्धी देवो, असंही ते म्हणाले.

दरम्यान, या कार्यक्रमाला अभिनेत्री अमिषा पटेलने हजेरी लावल्यामुळे हजारो कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला गर्दी केली होती. त्यावेळी अमिषा पटेलने कहा नो प्यार मधलं गाणं गात प्रेक्षकांची पसंती मिळवली.

धनंजय मुंडे यांचं संपुर्ण भाषण-

Most Popular

To Top