देश -विदेश

ना गाडी,ना कर्ज ना,दागिने; नवीन सरन्यायाधीश

नवी दिल्ली :- राष्ट्रपती भवनात सकाळी पावणेअकराच्या सुमारास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ज्येष्ठ रंजन गोगोई यांची भारताची 46 वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली. रंजन गोगोई हे ईशान्य भारतातील न्यायाधीश बनणारे भारतातील पहिले न्यायाधीश आहेत माजी न्यायाधीश दीपक मिश्रा 21 वर्षांनंतर 2 ऑक्टोबर रोजी निवृत्त झाले.

जस्टिस रंजन गोगोई बद्दल?
जस्टीस गुरुजींचा जन्म 18 नोव्हेंबर 1956 रोजी झाला.
रंजन गोगई यांची मूळ गाव आसामचे आहे त्यांचे वडील आसामचे माजी मुख्यमंत्री होते. गुवाहाटी कोर्टामध्ये 178 साठी वकील म्हणून त्यांनी कार्यकर्तीला सुरुवात केली 28 फेब्रुवारी 2001 रोजी त्यांची गुहाटी हायकोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्त करण्यात आली होती.

12 जानेवारी दिवस कोणीही विसरू शकत नाही या वर्षी जेव्हा इतिहासात पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाच्या चार वरिष्ठ न्यायमूर्तींनी सुप्रीम कोर्टात अले खटके खटले वाटपावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते तेव्हा पत्रकार परिषदेमध्ये जस्टिस रंजन गोगोई यांचा समावेश होता यामुळे काहींचे मत असे होते. की यापूर्वीचे न्यायाधीश दीपक मिश्रा यांनी गोगोई नावाची शिफारस करू नये, पण दीपक मिश्रा यांनी जस्टीस गोगोई यांच्या नावाची सरन्यायाधीश म्हणून शिफारस केली आणि ती माननीय राष्ट्रपती यांनी मान्य केली.

जस्टीस गोगोई यांच्या बद्दल सांगायचे झाले तर जस्टीस गवई यांची संपत्ती यशस्वी ज्येष्ठ वकिलांच्या तुलनेत काहीच नाही तर त्यांच्या बँक बॅलन्स मध्ये आयुष्यभराची बचत आणि इतर संपते एकत्रित करूनही वरिष्ठ वकिलांच्या एका दिवसाच्या कमाई पेक्षा कमी असावे यांच्याकडे सोन्याचे अजिबात दागिने नाहीत त्यांच्या पत्नीचे दागिने आहेत ते त्यांच्या आई वडील व नातेवाईकांकडून भेट म्हणून दिलेली आहेत ज्येष्ठ यांच्याकडे खाजगी गाडी नाही तसेच त्यांच्यावर कोणतेही कर्ज नाही याशिवाय एल आय सी पॉलिसी आणि त्यांच्या पत्नी कडून एकूण तीस लाख रुपयांचा बँक बॅलन्स आहे जो की एका खाजगी वकिलाच्या एक दिवसाच्या फी पेक्षाही कमी आहे.

Most Popular

To Top