माझा जिल्हा

सौ.सुरेखाताई माने यांची स्वाभिमानी प्रबोधनी महिला आघाडीच्या कार्यध्यक्षपदी निवड :- सौ.नंदाताई सारूक

सौ.सुरेखाताई विजयानंद माने यांची स्वाभिमानी प्रबोधनी महिला आघाडीच्या प्रदेश कार्यध्यक्ष पदी निवड – सौ.नंदाताई सारुक

प्रतिनिधी (मुंबई): सामाजिक कार्याबरोबर समाजसेवेचा वसा जपलेल्या , गोरगरिबांच्या सुख दुखत नेहमी सहभागी असणाऱ्या सौ. सुरेखाताई याचे काम नेहमी महिला सक्षमीकरण व प्रबोधनाचे राहिलेले आहे .
लाखो लोकांच्या मनात स्थान निर्माण करून सर्वसामान्यांच्या स्वाभिमानी समाज निर्मिती, सदैव प्रबोधन सेवेत हे ब्रीद जपून त्यांची वाटचाल राहीली आहे महिलांना व्यासपीठ देण्याचा हेतू व त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून , मुंबईच्या सामाजिक कार्यकर्त्य सौ.सुरेखाताई विजय माने यांची स्वाभिमानी महिला प्रबोधनी संघटनेच्या महाराष्ट्र कार्यध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे अशी माहीती संघटनेच्या अध्यक्षा सौ.नंदाताई सारुक यांनी महासत्ता ला दिली.

Most Popular

To Top