इतिहास

अपरिचीत रामदुर्ग किल्ला…

छत्रपती शिवाजी महारांजांचे जवळपास 350 च्या वर किल्ले होते. मात्र बोटावर मोजता येतील एवढ्याच किल्ल्यांची माहिती आणि त्यांच्या इतिहास आम्हाला माहिती आहे.

मात्र शिवाजी महारांजांचे किल्ले, गडकोड, गढ्या, छोटेखानी किल्ले माहिती व्हावेत या करिता एक ध्येयवेढा तरूण किरण हनुमंत मेंगाळे प्रयत्न करत आहे.

महारांजांच्या गडकोटांची माहीती व्हावी म्हणून हा तरूण मैलोमैल भटकून आपल्या परीनं जमेल तसा शिवाजी महारांजांचा हा ठेवा लोकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.

यासाठी किरणने kiran mengale नावाचा युट्यूब चॅनेल काढला असून या चॅनेेलद्वारे शिवरायांचा इतिहास दाखवण्या प्रयत्न केला जात आहे.

Most Popular

To Top