महासत्ता :- संपूर्ण राज्याच्या युवकाने लक्ष लागून असलेले महाराष्ट्राच्या मेगाभरती अद्याप सुरवात नाही ,
मोठा गाजावाजा करून राज्यशासनाने महाराष्ट्र्र मध्ये ३६ हजाराहून अधिक जागा भरणार असल्याची सूतोवाच केले होते .
मेगाभरती होणार असल्यामुळे युवा वर्गाला तब्बल तीन वर्षांनंतर उत्साहाचे वातावरण दिसून आले होते.
परंतु मेगाभरतीच्या प्रक्रियेला अद्याप सुरवात नाही अशी राज्य सरकारनेच हायकोर्टात माहिती दिली आहे.
मेगाभरतीच्या प्रक्रियेला अद्याप सुरवात नाही ; राज्य सरकारची हायकोर्टात माहिती
By
Posted on