सत्ताधाऱ्यांची गुल , धनंजय मुडे ठरले पुन्हा पावरफुल
दिल्ली : ज्ञानेश्वर बडे , अधिवेशनाच्या तोंडावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना कात्रीत पडून 16 मंत्र्यांचे घोटाळे दाबायचे यामुळे रचलेल्या कारस्थानाचा आज दिल्ली हायकोर्टाने काडीमोड केला , व निकाल विरोधीपक्षनेते धनंजय मुडे यांच्या बाजूने दिला.
दरम्यान जमिनी हडपल्याचा आरोप करणारे सर्व आता तोंडावर पडले असून सत्ताधाऱ्यांची चांगलीच फजिती या अधिवेशनात पाहायला मिळेल. वैयक्तिक हल्ल्यामुळे आक्रमकपणे सत्ताधाऱ्यावर तुटून पडतील त्या मुळे हे अधिवेश वादळी ठरणार आहे.
