माझा जिल्हा

काकासाहेब खाडे यांनी युवा उद्योजकांना प्रेरणा दिली : कृष्णा बडे

श्री.काकासाहेब खाडे यांनी युवा उद्योजकांना प्रेरणा दिली – श्री.कृष्णा बडे-पाटील संस्थापक : स्वाभीमानी प्रबोधनी, महाराष्ट्र

नवी मुंबई : गाव गाड्यातला युवक मुंबई, पुणे, मुंबई येथे स्थिरावला. या शहरात प्रचंड संघर्ष असताना अनेक संकटावरती मात करून काकासाहेब खाडे यांनी रिअल इस्टेट मध्ये स्काय गरूडा च्या माध्यमातून युवा उद्योजक म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली.

आज सानपाडा येथे अभिनंदन स्पेशल चहा च्या माध्यमातून नवीन व्यवसाय सुरु करत आहेत. यातून ग्रामीण भागातील युवकांना त्यांनी व्यवसाया बद्दल प्रेरणा दिली आहे असे मत स्वाभिमानी प्रबोधनी महाराष्ट्र संस्थपक अध्यक्ष मा.श्री.कृष्णा बडे-पाटील यांनी व्यक्त केले. राज्यस्तरीय सूत्रसंचालक प्रा.नवनाथ सांगळे सर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक करणार असून छोटा पुढारी घनश्याम दरोडे व चित्रपट अभिनेता संजय खापरे विशेष आकर्षण असणार आहेत.

Most Popular

To Top