महासत्ता :- भाजप मध्ये प्रवेश कारायचा असेल तर महाजांकडे जाव लागत असच आता महाराष्ट्राच्या राजकारणात घडतंय..असा प्रश्न माझाच्या कट्ट्यावर केला असता
मी जे काही करतो ते सर्व माननीय मुख्यमंत्री यांना विचारूनच करतो , अस उत्तर महाजन यांनी दिले.
दरम्यान, विरोधीपक्षाची दयनीय अवस्था मलाही पाहवत नाही. विरोधी पक्ष हा लोकशाहीत सक्षम असला पाहिजे. पण सध्या तरी तस दिसून येत नाही.
