By
Posted on
लातूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं हेलिकॉप्टर कोसळलं
लातूर | लातूर दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर कोसळून दुर्घटना घडलीय. सुदैवाने या दुर्घटनेत मुख्यमंत्री बचावल्याची माहिती आहे. तसेच्या त्यांच्यासोबत असलेले इतर ४ जणही सुखरुप असल्याचं कळतंय.
मुख्यमंत्री निलंग्यावरुन मुंबईला निघाले असताना हा अपघात झाला. हेलिकॉप्टरनं उड्डाण घेताच ते कोसळलं. सुदैवानं जास्त उंचीवर नसल्यानं मोठा अपघात टळला