मुख्य बातम्या

राष्ट्रवादी युवक काँग्रेस अमरावती ग्रामीण व शहरची आढावा बैठक संपन्न

राष्ट्रवादी युवक काँग्रेस अमरावती ग्रामीण व शहरची आढावा बैठक संपन्न

अमरावती :- शासकीय विश्रामगृह अमरावती येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस अमरावती ग्रामीण व शहर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस ,अमरावती जिल्हा निरीक्षक करणजी ढेकळे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. कोरोना काळात केलेले कामकाज या बाबत आढावा घेण्यात आला सोबतच येणाऱ्या पुढील काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांनी संघटनात्मक बांधणी च्या माध्यमातून जिल्हा परिषद , पंचायत समती सर्कल ,गाव प्रमुख ,प्रभाग ,वॉर्ड, बूथ प्रामुख्याच्या मजबुती करण्यात यावे असे निर्देश शहर अध्यक्ष , तालुका अध्यक्ष यांना देण्यात आले. त्याच बरोबर जनसामान्यांच्या प्रश्न व शासकीय योजना मिळवून देण्याचा दृष्टीने प्रयत्न करावे असे निर्देश या वेळी देण्यात आले या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अमरावती ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.सुशील गावंडे, अमरावती जिल्हा शहराध्यक्ष निलेश शर्मा ,प्रदेश सरचिटणीस गजानन रेवाळकर , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विपीन शिंगणे , जिल्हा उपाध्यक्ष आशीष श्रीराव, जिल्हा महासचिव साहिल सोलीव , जिल्हा सरचिटणीस किरण अरबट , जिल्हा सरचिटणीस शुभम होले ,जिल्हा सरचिटणीस ऍंड स्वप्निल बारब्दे,जिल्हा चिटणीस कुणाल विधळे,जिल्हा सचिव विजय परांजपे, जिल्हा सचिव अनुप गावंडे,
जिल्हा सचिव मंगेश पोल्हाद,
जिल्हा संघटक प्रा.अनिरुद्ध होले,जिल्हा संघटक सूरज वडस्कर,
दर्यापूर विधानसभा अध्यक्ष नितीन गावंडे, बडनेरा विधानसभा अध्यक्ष कपिल यादगिरे ,अंजनगाव शहर अध्यक्ष अमरदीप कुकडे,नांदगाव.खं. तालुका अध्यक्ष मनोज गावंडे,अचलपूर तालुका अध्यक्ष धीरज निंभोरकर, चांदुर बाजार तालुका अध्यक्ष आनंद येऱोकार, दर्यापूर शहर अध्यक्ष कपिल पोटे,वरुड तालुका अध्यक्ष हर्षल गलबले , मोर्शी शहर अध्यक्ष अंकुश घरड, तिवसा तालुका अध्यक्ष हेमंत बोबडे, चांदुर.रेल्वे तालुका अध्यक्ष आदेश राजणेकर, धामणगाव रेल्वे तालुका अध्यक्ष मनोज शिवणकर,प्रतीक भोकरे,अनिकेत मेश्राम,कोमल लिंगोट,अक्षय गिलबे,अक्षय ढोले.
इत्यादी पदाधिकरी उपस्थित होते.

 

 

Most Popular

To Top