By
Posted on
महासत्ता :- बसपा अध्यक्षा मायावती यांनी अखेर राज्यसभेचा राजीनामा दिला आहे.
सहारनपूर हिंसेबाबत सभागृहात बोलण्यास संधी न दिल्यामुळे बीएसपी प्रमुख मायावतींनी राजीनामा दिला आहे.
मायावतींनी सभापतींकडे राज्यसभेचा राजीनामा सुपूर्द केला.
आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. राज्यसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी सरकारला धारेवर धरले व चांगलाच गदारोळ केला.
